औरंगाबाद जिल्ह्यात धार्मिक पर्यटन वाढत आहे. देशभरातून सर्व धर्मांतील भाविक दर्शनासाठी जिल्ह्यात येत असतात. तीर्थक्षेत्र विकासांतर्गत कामे सुरू असल्याने पुढील पाच वर्षांत धार्मिक पर्यटन तब्बल २० टक्के वाढणार आहे. भाविकांनी भेट दिलेल्या तीर्थक्षेत्रांत घृष्णेश्वर मंदिर अव्वल ठरले आहे.
↧