$ 0 0 पानदरिबा भागात फर्निचरच्या दुकानाला आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या आगीमध्ये पंधरा लाखांचे नुकसान झाले असून जिवीतहानी झालेली नाही.