$ 0 0 समायोजनानंतर बदली झालेले २० ते २५ शिक्षक अजूनही नवीन ठिकाणी रुजू झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.