गुजरातच्या विकासाची प्रशंसा करणाऱ्या गुजराती माणसांना मुंबई सोडा, असा इशारा ‘स्वाभीमान’ संघटनेचे नीतेश राणे यांनी दिला आहे. मात्र, राज्यातील लाखो मराठी नागरिक गुजरातच्या विकासाचे आणि नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत आहेत.
↧