छावणी परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने सोमवारी ‘नाव चालवा आंदोलन’ केले; मात्र आंदोलनापूर्वीच छावणी प्रशासनाने मुख्य रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजवले.
↧