वाळूजमध्ये दीडशे कोटींची कामे सुरू
सिडकोने विकासकामांवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे पुढील एक वर्षात वाळूज महानगराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. पायाभूत सुविधा विकासासाठीच्या १५२ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याची कामे सुरू करण्यात आली आहेत.
View Articleक्रांती चौकात कोंडला वाहतुकीचा श्वास
क्रांती चौक उड्डाणपुलाच्या चौकात दुपारी तब्बल दीड ते दोन तास वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. वाहतूक पोलिस येईपर्यंत वाहनधारकांना मनस्ताप झाला.
View Articleप्रशिक्षण घेऊन आल्यावरही कुत्रे पकडण्यास नकार
मोकाट कुत्रे पकडण्याचे तंत्र चेन्नईत चांगल्या रितीने विकसित झाले आहे. या प्रशिक्षणासाठी पालिकेने आठ महिन्यांपूर्वी तीन कर्मचाऱ्यांना चेन्नईला पाठवले. ते कर्मचारी प्रशिक्षण घेऊन आले, येथे आल्यावर मात्र...
View Articleकेमिस्टच्या संपामुळे औषधांसाठी धावपळ
‘अन्न व औषध प्रशासन (एफडीए) औषध विक्रेत्यांवर आकसापोटी बेकायदा कारवाई करत आहे, असा आरोप करून महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या बंदला सोमवारी जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद...
View Articleविविध मागण्यांसाठी बुधवारी बँका बंद
वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने (यूएफबीयू) आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या बधुवारी (१८ डिसेंबर) सर्व राष्ट्रीयीकृत बँकासह अन्य बँका बंद राहतील, असा इशारा संघटनेतर्फे...
View Articleबीड काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर
काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक पाटील व खासदार राजनीताई पाटील यांचा केज येथे साखर कारखाना आहे. शेतकऱ्यांचे गतवर्षीच्या उसाचे उर्वरित पेमेंट करावे या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
View Articleतहसीलदार संघटनेचे येत्या २९ रोजी अधिवेशन
नायब तहसीलदारांच्या ज्येष्ठता यादीच्या प्रश्नावर संघटनेने भूमिका घ्यावी, अशी मागणी करीत तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे राज्य अधिवेशन औरंगाबादेत घेण्यास विरोध करण्यात आला होता, मात्र या प्रश्नाला...
View Articleबनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमीन विक्री
बनावट कागदपत्र सादर करुन जमिनीची खरेदी-विक्री करणाऱ्या दोन जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका वकीलाचा समावेश आहे.
View Articleकॉलेज घेणार ‘रसूलपुरा’ दत्तक
पर्यावरणाचे संतुलन आबाधित रहावे, यासाठी विविध शैक्षणिक संस्था पुढे येत आहेत. औरंगाबादच्या मौलाना आझाद कॉलेजनेही यात पुढाकार घेतला असून पर्यावरण विकासासाठी कॉलेजने शहरापासून जवळ असलेले ‘रसूलपूरा’हे गाव...
View Articleरस्ते दुरवस्थेला खासदारही जबाबदार
जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते सुभाष पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसह खासदारांनही जबाबदार धरले आहे. दरम्यान मनसेतर्फे कन्नड तालुक्यातील रस्ता दुरुस्तीसाठी...
View Article‘६२-६५’चा प्रस्ताव अखेर बारगळला
वैद्यकीय शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षांहून ६५ वर्षे करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्याने सरकारकडे सोपविला होता. काही जणांचे मन राखण्यासाठी राजकीय दबावातून केलेला प्रस्ताव कुठेच फायदेशीर...
View Articleजालन्यासाठी राष्ट्रवादीची ‘फिल्डिंग’
लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने बाकी असतानाच काँग्रेसकडे असलेला जालना लोकसभा मतदारसंघ मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
View Articleआयुक्तांविरोधात विधानसभेत हक्कभंग
महापालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याविरुद्ध विधानसभेत सोमवारी (१६ डिसेंबर) हक्कभंगाची सूचना दाखल करण्यात आली. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी ही सूचना दाखल केली होती. जैस्वाल यांनी दाखल केलेली...
View Articleमंत्रालयात अपंगांना एक तास अगोदर प्रवेश
अपंग व्यक्तींना मंत्रालयात कोणत्याही प्रवेशद्वारातून एक तास अगोदर प्रवेश दिला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अपंग सेलचे राज्य प्रमुख सुहास तेंडुलकर यांनी सांगितले.
View Articleनव्या एसएडीएम कार्यालयांत तब्बल चार महिन्यांनंतर वेतन
पदमान्यता व अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्यामुळे नव्याने तयार करण्यात आलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयांतील (एसडीएम) अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन गेल्या चार महिन्यांपासून रखडले होते.
View Articleवाळूजमध्ये समस्यांचा डोंगर
सिडकोच्या वाळूज महानगरमधील नागरिक नागरी सुविधा मिळत नसल्याने वैतागले आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही सिडको प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने येथे घरे कशासाठी घेतली, असा प्रश्न येथील रहिवाशांना सतावत आहे.
View Articleअमोल कोल्हे नऊ अजरामर भूमिकेत
‘जेव्हा कलाकाराचा मानसिक मेकअप स्त्रीकडे आदराने पाहण्याचा असतो, तेव्हा स्त्री भूमिका हिडीस वाटत नाही. स्त्री भूमिका कॉमेडीसाठी नसून, एका मोठ्या वर्गाचे आपण प्रतिनिधित्व करीत असल्याची भावना मनात पाहिजे....
View Articleबाजार सावंगीत उद्या साहित्याचा जागर
मराठवाडा साहित्य परिषद शाखा, खुलताबाद आणि महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय बाजारसावंगी यांच्या वतीने आयोजित पहिल्या जिल्हा मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे.
View Articleतिन्ही उड्डाणपुलांचे कंत्राटदार निश्चित
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) बांधण्यात येणाऱ्या तीन उड्डाणपुलांसाठी कंत्राटदारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता हे प्रस्ताव मान्यतेसाठी संचालक मंडळाच्या बैठकीसमोर...
View Articleअधिष्ठात्यांच्या बैठकीचा केवळ फार्स
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विद्याशाखांच्या अधिष्ठातांची मंगळवारी बैठक झाली. रखडलेल्या ‘पीएचडी’ निवड यादीवर बैठकीत कोणताच ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे केवळ चर्चेपुरती ही...
View Article