Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 47944 articles
Browse latest View live

महसुलमंत्री थोरातांवर लातूरकर नाराज

लातूरला विभागीय महसूल आयुक्त कार्यालय सुरू झाले पाहिजे, यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार, खासदारानी एकी दाखविली. यावेळी मात्र महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.

View Article


‘मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका जाहीर करू’

मराठा समाज बांधवांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी आम आदमी पार्टीने एक समिती नियुक्त केली आहे. आरक्षणासह विकासाचे मुद्दे यासंदर्भात लवकरच भूमिका जाहीर करू, अशी माहिती स्थानिक...

View Article


इस्कॉनची आज रथयात्रा

गेल्या चार वर्षांपासून शहरातील आकर्षणाचे केंद्र असलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेचे रविवारी इस्कॉनद्वारे आयोजन करण्यात आले आहे. ही रथयात्रा दुपारी १२ वाजता संस्थान गणपती येथून सुरू होणार असून यात्रा...

View Article

गुंठेवारी कक्ष ओस

पालिका गुंठेवारी कक्ष गेल्या काही दिवसांपासून ओस पडला आहे. अधिकारी - कर्मचारी उपस्थित रहात नसल्यामुळे नागरिकांच्या फाइल पडून आहेत. त्यावर कोणताही निर्णय होत नसल्यामुळे नागरिक तर त्रस्त आहेतच पण...

View Article

डेपो मॅनेजरची डोकेदुखी वाढणार

एसटीच्या आगारप्रमुखांना नियुक्तीच्या ठिकाणीच रहावे लागणार आहे. त्याचप्रमाणे कामावरही साडेआठ वाजता हजर रहावे लागण्याच्या आदेशामुळे आता आगारप्रमुखांची डोकेदुखी वाढणार आहे. वरिष्ठ पातळीवरुन आलेल्या या...

View Article


भारत ‘इनोव्हेशन’ची मोठी खाण

आपल्या अवतीभवती कायम कल्पक (इनोव्हेटिव्ह) गोष्टी घडतात. किंबहुना तुमच्या आजूबाजूला इनोव्हेशन मोठ्या प्रमाणावर असते. भारत ही इनोव्हेशनची खाण आहे. पण त्याला योग्य दर्जा, उपयुक्तता आणि संधी देण्याचा मात्र...

View Article

पहिल्या आंतरराष्ट्रीय स‌िनेमहोत्सवाचे आयोजन

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या धर्तीवर शहरात प्रथमच नाथ ग्रुपने पहिल्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान प्रोझोन मॉलमधील सत्यम...

View Article

पाणीपट्टीची वसुली वाढवा

उद्योग आणि घरगुती वापरासाठी दिलेल्या पाण्याच्या शुल्काची (पाणीपट्टी) वसुली बरी आहे, मात्र सिंचनासाठीची पाणीपट्टी मात्र फार कमी प्रमाणात वसूल करण्यात येते. त्यामुळे येत्या तीन वर्षांत ही वसुली ८३...

View Article


रोजगार निर्मितीसाठी संस्थाही सरसावल्या

आर्थिक विकासाचे प्रमुख साधन म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या पर्यटन क्षेत्रात रोजगारांच्या प्रचंड संधी आहेत. शासनाकडूनही अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात. परंतु, पर्यटनक्षेत्राच्या विकासासोबत याचे...

View Article


‘व्हीआयपी’ रस्त्याकडेही काणाडोळा

दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट हा नावापुरताच ‘व्हीआयपी’ रस्ता राहिला आहे. अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलेल्या रस्त्यावर रोज लहान-मोठे अपघात घडत असल्यामुळे आता तो धोकादायक बनला आहे.

View Article

‘जेईई’साठी राज्यभर सराव परीक्षा

अभियांत्रिकी पदवी प्रवेशा करीता राष्ट्रीय पातळीवर जेईई (मेन) घेण्यात येणार आहे. प्रथमच देशपातळीवर होत असलेल्या या परीक्षेबाबत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फारशी माहिती नाही. त्यामुळे...

View Article

विद्यार्थी इतरत्र वर्ग करणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पात्रता नसताना अनेकांना गाइडशीपच्या खैराती वाटल्या. वाढता दबाव लक्षात घेत २६ अपात्र मार्गदर्शकांना गाइडशीपच्या यादीतून हद्दपार करण्याचा निर्णय विद्यापीठाने...

View Article

चोपडेंना राष्ट्रपती पदक

पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस आयुक्त संजयकुमार व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक रामनाथ चोपडे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे.

View Article


पाणीदरात वाढ अपरिहार्य

प्रदूषणामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर झालेल्या परिणामाचा निकष स्वीकारण्यात आल्यामुळे घरगुती वापराच्या पाण्याच्या दरात सुमारे दीडपट वाढ होऊ शकते, असे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आयोजित केलेल्या...

View Article

नाल्यात दोन पिस्तुले, काडतुसे

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र सतर्कता बाळगली जात असतानाच फाजलपुरा भागातील नाल्यात शनिवारी दोन पिस्तुलासह जिवंत काडतूसाचा साठा एका बॅगमध्ये बेवारस फेकून दिल्याचे समोर आले आहे.

View Article


मराठवाड्यात काँग्रेसची ताकद दाखवून देऊ

मराठवाड्यातील लोकसभा व विधानसभेच्या काँग्रेस पक्षाच्या सर्वच जागा निवडून आणू, मराठवाड्यात तरी मला बाजूला ठेवून काँग्रेस पक्षाला चालणार नाही. काही जण जाणून बुजून मला पक्षातून हद्दपार करण्याचा कट रचला आहे.

View Article

प्रजासत्ताकदिनी सरपंचाला मारहाण

प्रजासत्ताक दिनी झेंडावंदनाच्या कार्यक्रमात पैठण तालुक्यातील चनकवाडी गावाच्या सरपंचाला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्याने गावात गोंधळाचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

View Article


अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून व नातेवाईकाना जीवे मारण्याची धमकी देत एका वर्षापासून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाच्या विरोधात पैठण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

View Article

आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

लोहा येथे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने रविवारी सकाळी लोहा पोलिस ठाण्यातील पोलिस कोठडी मधील शौचालयात गफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुसया आरोपीने आरडा-ओरड केल्याने पोलिस कर्मचारी धावल्याने...

View Article

लातूर झेडपी राज्यात अव्वल

राज्य शासनाच्या यशवंत पंचायत राज अभियानात लातूर जिल्हा परिषद राज्यात सर्वप्रथम आली आहे. रेणापूर पंचायत समितीला राज्य पातळीवरील एक आणि विभाग पातळीवरील एक अशी दोन बक्षिसे मिळाल्याची माहिती जिल्हा...

View Article
Browsing all 47944 articles
Browse latest View live
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>