मंठा तालुक्यात अतिवृष्टी
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद, परतूर, जालना तालुक्यासह मंठा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. मंठ्यात सर्वाधिक म्हणजे १८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, या अतिवृष्टीमुळे येथील माळतोंडी लघु सिंचन तलाव पूर्ण...
View Articleहलगर्जीपणा करणा-या अधिका-यांवर कारवाई करा
राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर औरंगाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणा-या खेळाडूंच्या ग्रेस गुणांबाबत हलगर्जीपणा करणा-या क्रीडा अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष...
View Articleखाद्यतेल झाले स्वस्त
महागाईचे चटके सहन करणा-या जनतेला खाद्यतेलाने काहीसा दिलासा दिला आहे.
View ArticleNRHM चे काम समाधानकारक
'माता बाल संगोपनासंदर्भात २००७ मध्ये राज्यस्तरीय सर्वे झाला होता. त्यात औरंगाबादसह दहा जिल्हे जोखमीचे म्हणून जाहीर झाले होते.
View Articleमहापालिकेततीनशेवर पदे रिक्त
महापालिकेच्या आस्थापनेवर तीनशेपेक्षा जास्त पदे रिक्त असल्यामुळे विविध कामांवर त्याचा परिणाम होत आहे.
View Articleबनावट पुस्तकांची विक्री
मुंबई येथील नामांकित पब्लिकेशनच्या पुस्तकांसारखी बनावट पुस्तके विकणाऱ्या औरंगपुरा येथील उमदे बुक सेलर्सच्या मालकाला आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी अटक केली.
View Articleसमन्यायी पाणी नियमांवर आज CM सोबत चर्चा
मराठवाडा जनता विकास परिषदेचे पदाधिकारी व मराठवाड्यातील आमदारांसोबत गुरुवारी दुपारी चार वाजता समन्यायी पाणीवाटप या विषयावर चर्चा करणार आहेत.
View Articleवैजापूर तालुक्यात १६ टँकर बंद
वैजापूर तालुक्यात आतापर्यंत २३१ मिमी म्हणजेच सरासरीच्या ४६ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाई कमी झाली असून अनेक गावातील पाण्याचे स्रोत जिवंत झाले आहेत.
View Articleखुलताबादमध्ये बोर्ड झाले उलटे
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली असून, त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.
View Articleमहिला PSI ला ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न
रस्त्यात उभा असणारा ट्रक काढायला लावल्यामुळे ट्रकचालकाने महिला पीएसआयला ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न केला.
View Articleप्रमोशनच्या प्रमाणावरूनमहसूल कर्मचा-यांची निदर्शने
नायब तहसीलदार पदावर प्रमोशनसाठी मंडळ अधिकारी आणि अव्वल कारकून यांचे प्रमाण निश्चित करणारा सहा जुलै रोजी जारी केलेला शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने...
View Articleशेतक-यांचा सत्याग्रह सुरुच
अजंठा फार्माच्या सेझसाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीवर ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्यासह शेतकऱ्यांना बुधवारीही सत्याग्रह केला.
View Articleआयुक्तालयावर धडक
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागणीसाठी राजे छत्रपती शिवबा युवा सामाजिक विकास मंडळातर्फे बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
View Articleशिष्यवृत्ती प्रश्नावर आंदोलन
राज्यातील एससी-एसटीसह ओबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना काही वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळाली नाही, त्यामुळे आगामी काळात या प्रश्नी व्यापक लढा उभारण्याची गरज आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,...
View Articleइंजिनीअरिंगचे 'तंत्र' बिघडले
'नॉन झिरो स्कोअर' असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही राज्यातील इंजिनीअरिंगच्या विविध शाखांच्या तब्बल ५० हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.
View Articleओझर बंधा-यातून पाणी वळविले
जायकवाडी प्रकल्पाकडे नगर जिल्ह्यातून येणारे पाणी ओझर बंधाऱ्याच्या डाव्या, उजव्या कालव्यांतून वळविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
View Articleभर शहरात बिबट्या फरार
जामगाव शिवारात पकडून आणून वन खात्याच्या कार्यालयाच्या परिसरात ठेवलेला बिबट्या बुधवारी (२४ जुलै) दुपारी अडीचच्या सुमारास पिंजऱ्यांचे गज वाकवून पसार झाला.
View Articleअखेर बिबट्या पुन्हा पिंजऱ्यात!
‘बिबट्या कुठं आहे...अरे तिकडे...तिकडे जाऊ नका...’ असं सांगत रात्रभर खडा पहारा देणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी बिबट्याची डरकाळी ऐकली अन् त्यांची पाचावर धारण बसली. रात्रीचा पहारा आणि तार...
View Articleगढूळ पाण्याने नागरिक त्रस्त
जुन्या शहर परिसरातील विश्वासनगर वॉर्डात नियमित पाणीपुरवठा सुरू आहे; मात्र गढूळ पाणीपुरवठा असल्याने नागरिक त्रस्त आहेत. काही ठिकाणी अवैध नळ जोडणी झाल्यामुळे कमी दाबाने पाणी मिळत असल्याची माहिती...
View Articleशहराचा वीजपुरवठा आज दुरुस्तीसाठी
सिडको, बायजीपुरा व रोशनगेट उपकेंद्रांतील सर्व फिडर शुक्रवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. उपकेंद्रातून निघणाऱ्या उच्च दाब वीज वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कामे...
View Article