Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 47944 articles
Browse latest View live

डेंगीसदृश्य रूग्ण खासगी रूग्णालयात

शहरामध्ये विविध ठिकाणी डेंगीसदृश्य रूग्ण आढळत असून हेडगेवार हॉस्पिटलमध्ये विश्वभारती कॉलनी येथील महापालिकेच्या गार्डनमध्ये काम करणा-या एका रूग्णाला दाखल करण्यात आले आहे.

View Article


विभागीय चौकशीसाठी झेडपीच्या ३७ कर्मचा-यांची प्रकरणे

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील ३७ कर्मचाऱ्यांची प्रकरणे गेल्या सहा महिन्यांत चौकशीसाठी विभागीय समितीकडे पाठविण्यात आली आहेत.

View Article


विशेष सभेस निवडणूक आयोगाची परवानगी

शहर अभियंत्याच्या नियुक्तीसाठी विशेष सभा घेण्यास राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला परवानगी दिली आहे.

View Article

काँग्रेस आघाडीचे सदस्य सहलीला

औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्हीही जिल्ह्यातील काँग्रेस आघाडीचे सुमारे सव्वादोनशे सदस्य आज विविध ठिकाणी सहलीला रवाना झाले.

View Article

‘ओके मीटर’ तपासणीत फास्ट

जीटीएलच्या तपासणीत ‘ओके’ असलेले वीज मिटर महावितरणच्या तपासणीत शंभर टक्के ‘फास्ट’ असल्याचे उघडकीस आले. वीज ग्राहक तक्रार निवारण मंचने ही वस्तुस्थिती समोर आल्यानंतर जीटीएलला मीटर बदलून देणे, बिल दुरुस्त...

View Article


प्रतिष्ठितांचीही वीजचोरी

जीटीएलच्या भरारी पथकाने तीन महिन्यांत ६४३ ग्राहकांनी केलेली एक कोटी रुपयांची वीजचोरी पकडली आहे.

View Article

पालिकेच्या ब्रेकरने नहर फोडली

जलवाहिनी टाकण्यासाठी वापरण्यात आलेल्या पालिकेच्या ब्रेकरने पानचक्की जवळची ऐतिहासिक नहर फोडली. त्यामुळे लाखो लिटर पाणी खाम नदीत वाहून गेले.

View Article

मराठवाड्यात पाऊस

सुमारे दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर संपूर्ण मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी आठपर्यंत मराठवाड्यात सरासरी २१.६५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.

View Article


लातुरात विलासराव देशमुख यांना आदरांजली

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्ताने बाभळगाव येथे त्यांच्या समाधीवर पुष्पचक्र वाहण्यासाठी बुधवारी नागरीकांनी गर्दी केली होती.

View Article


विकासाचा ध्यास हीच श्रद्धांजली

सरपंच ते केंद्रीयमंत्री असा धडाडीचा प्रवास अतिशय आश्वासकपणे करण्याचे कौशल्य केवळ (कै.) विलासराव देशमुख यांच्यामध्येच होते. अनुभवसिद्ध शहाणपण, माणसे पारखण्याची पारख आणि विलक्षण तारतम्य असलेल्या...

View Article

२ विविध घटनांत विवाहितांचा छळ

दोन विविध घटनांमध्ये विवाहितांचा छळ करण्यात आल्याचा प्रकार गारखेडा व देवळगावराजा येथे घडला. याप्रकरणी सबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

View Article

नातीच्या औषधात आजीने घातले विष

वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा या अट्टहासापोटी आजीनेच नातीला संपवण्यासाठी खोकल्याच्या औषधात विष घातल्याचे घटना उघड झाली आहे.

View Article

‘स्वाइन फ्लू’चे संशयित २ पेशंट दाखल

घाटी हॉस्पिटलमध्ये संशयित स्वाइन फ्लूचे दोन पेशंट बुधवारी दाखल झाले आहेत. यात एका सात वर्षीय बालिकेचा समावेश आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यात स्वाइन फ्लूची साथ नसल्याचा दावा दोन दिवसांपूर्वी केला होता.

View Article


एकोणीस मतदारांना हवे मदतनीस

विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत १९ मतदारांनी मतदानासाठी मदतनीस मिळावा, असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्याकडे केला आहे.

View Article

अनौरस बालकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

बलात्कारातून जन्मलेली बालके बलात्काराशी संबंधित खटल्यातील पुरावा किंवा वस्तू नाही. नकोशा आणि अनौरस बालकांना प्रेम, हक्काचे घर आणि पालक, दत्तक विधानाद्वारे त्वरेने मिळणे त्यांचा मूलभूत हक्कच आहे, असा...

View Article


असंतोषाचा फायदा होईल

मतदारांमध्ये मतपरिवर्तन होऊन ते मलाच मतदान देतील, असा दावा औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीचे शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार आमदार किशनचंद तनवाणी यांनी आज बुधवारी...

View Article

निसर्ग-मानवता-संवर्धनाचा संकल्प करू या...

समतामूलक शाश्वत विकास साध्य करून सुखी-समाधानी-समृद्ध भारत निर्माण करण्याचा. खरंतर भारतीय राज्य घटनेचा हा पाया आहे.

View Article


नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे

विभागीय आयुक्तालयात गुरुवारी स्वातंत्र्यदिनानिमीत्त म़ुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी येताना छत्री मोबाईल वगळता कोणतीही वस्तू सोबत आणू नये.

View Article

स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची तपासणी

स्वाइन फ्लूने शहर पोलिस आयुक्तालयातील एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा बळी घेतला आहे. या घटनेने पोलिसांत खळबळ उडाली आहे.

View Article

औद्योगिक क्षेत्रात त्वरित मुलभूत सुविधा पुरवाव्यात

औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वीज वितरण महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह इतर संबंधित विभागाने त्यांच्याशी संबंधित असलेली कामे...

View Article
Browsing all 47944 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>