Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कामगार-व्यवस्थापनात जीटीएलमध्ये संघर्ष

$
0
0
जीटीएलमध्ये कामगार संघटना व व्यवस्थापन असा संघर्ष उफाळला असून दोन्ही बाजूंनी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

प्रसारमाध्यमांनी जनहिताची भूमिका पार पाडावी

$
0
0
‘लोकशाही व्यवस्थेत प्रसारमाध्यमाची शक्ती मोठी आहे. प्रसारमाध्यमांनी जनहित डोळ्यासमोर ठेऊन भूमिका पार पाडावी,’ असा सूर राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त झालेल्या परिसंवादात व्यक्त करण्यात आला.

दरवाढीचे खापर ‘जागल्यां’वर

$
0
0
वीज दरवाढीला तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही महावितरणवरील टीका कमी होण्याऐवजी वाढत आहे. या परिस्थितीला चर्चेद्वारे सामोरे जाण्याऐवजी महावितरणने वीज दरवाढीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग व वीज ग्राहक संघटना जबाबदार धरण्याचा उद्योग चालवला आहे.

तरुणाईचा सप्तरंगी कलाविष्कार

$
0
0
नृत्य, पोवाडा, चित्र, एकांकिका, भारुड, मिमिक्री, शास्त्रीय नृत्य, कोलाज, लोकगीत, लोकनाट्य, काव्यवाचन, सुगम गायन कला प्रकारात उत्तम सादरीकरण करुन काही संघांनी उपस्थितांची दाद मिळवली, तर सादरीकरण फसलेल्या संघांनी हुर्योचा स्वीकार करुन रंगमंच सोडले.

रंगमंचावर नाना, मिथुनसह पवार, मुंडे अवतरले

$
0
0
नाना पाटेकर, मिथुन चक्रवर्ती, इरफार खान रविवारी धमाल मिमिक्रीतून रंगमंचावर अवतरले. औचित्य होते विद्यापीठातील केंद्रीय युवक महोत्सवाचे. विविध अभिनेते, नेते यांचा हुबेहूब आवाज मिमिक्रीतून विद्यार्थ्यांनी साकारला, तेव्हा तरुणाईच्या खळखळत्या उत्साहात भर पडली.

सांस्कृतिक संघर्ष हवा

$
0
0
'मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक आंदोलने सुरू आहेत; पण मनाची भूक भागवणाऱ्या सांस्कृतिक क्षेत्राकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पुढील काळात सांस्कृतिक संघर्ष झाला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी केले.

शंभर मीटरसाठी पंधरा दिवसांचा प्रवास

$
0
0
जिल्हा परिषद अध्यक्षांचे दालन आणि सामान्य प्रशासन विभाग यात १०० मीटरचे अंतर आहे. पण, एक पत्र पोचण्यासाठी तब्बल पंधरा दिवसांचा प्रवास करावा लागला आहे. अध्यक्षांना होणारा पत्रव्यवहार असा विलंबाने होत राहिला, तर कारभार कसा होणार असा प्रश्न आहे.

कचनेरला साकारणार भव्य मंदिर

$
0
0
जैन धर्मीयांसाठी मध्य भारतातील महत्त्वाचे शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कचनेर येथील श्री १००८ चिंतामणी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र येथे चिंतामणी पारसनाथ वार्षिक यात्रा उत्सवात रविवारी पौर्णिमेचे औचित्य साधून भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती.

युवा जल्लोषाची ‘कल्ला’कारी

$
0
0
तरुणाईच्या सुप्त कलागुणांचा अत्युत्तम सोहळा असलेला केंद्रीय युवक महोत्सव रविवारी उत्साहात सुरू झाला. काव्यवाचनापासून मुकाभिनयापर्यंत आणि भारूडापासून लोकनाट्यांपर्यंतचा कलेचा मोठा ‘कॅनव्हास’ खुला झाला आहे.

‘जिथे औषध तिथे फार्मासिस्ट’

$
0
0
सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयामध्ये फार्मासिस्ट बंधनकारक करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यामुळे रुग्णालयामध्ये औषधांच्या बाबतीत होणाऱ्या अनागोंदी कारभाराला आळा बसणार आहे.

संशयित दरोडेखोरांची टोळी ताब्यात

$
0
0
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आठ जणांच्या आंतरराज्य टोळीला वैजापूर पोलिसांनी शनिवारी परसोडा येथे पकडले. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी इंडिका कार, कुऱ्हाड, कोयता, चाकू, मिरची पावडर, दोरी व लोखंडी गज हे साहित्य जप्त केले आहे.

अपघातात २ तरुणांचा मृत्यू

$
0
0
अॅपेरिक्षा व दुचाकीच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार झाल्याची दुर्घटना रविवारी औरंगाबाद रस्त्यावर गारजजवळ घडली.

हेलिकॉप्टरसाठी आठवडी बाजार उठवला

$
0
0
राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे खासगी दौऱ्यावर खुलताबाद तालुक्यात हेलिकॉप्टरने येणार असल्याने, त्यांच्या या दौऱ्याचा फटका भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला.

२० लाख हेक्टर अवर्षणमुक्त करणार

$
0
0
राज्यातील अवर्षणग्रस्त भागातील कोरडवाहू शेतजमिनींच्या विकासासाठी राज्य सरकारने १० हजार कोटींची योजना आखली आहे. राज्यातील ३० लाख हेक्टर क्षेत्र पावसावर अवलंबून आहे.

महिलेची सोनसाखळी पळवली

$
0
0
ज्येष्ठ नागरिक महिलेची सोनसाखळी पळविण्याचा प्रकार गादिया विहार भागात शनिवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी दोन दुचाकीस्वारांविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जायकवाडीच्या पाण्यासाठी आंदोलन

$
0
0
जायकवाडी धरणात हक्काचे पाणी सोडावे या मागणीसाठी मराठवाडयातील जनतेला जागृत करण्यासाठी शहरात ‘झोपा काढा’ आंदोलन करण्यात आले.

३६ कोटींचे पुनर्विनियोजन

$
0
0
नांदेड जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या चालू वर्षाच्या म्हणजे सन २०१३- १४ या वर्षाच्या ३६ कोटी २६ लाख २९ हजार रुपयांच्या पुनर्विनियोजन प्रस्तावासही मान्यता देण्यात आली.

प्रशासनाविरोधात मनसेचे आंदोलन

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रविवारी चौधरी कॉलनी (वॉर्ड क्रमांक २३) येथे नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात आले. कॉलनीतील प्रमुख रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

थंडीची चाहूल

$
0
0
शहरामध्ये थंडीची चाहूल नागरिकांना जाणवू लागली असून लोकरीचे कपडे खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारात गर्दी करत आहेत.

बेगमपुरा दंगल : ९ गजाआड

$
0
0
बेगमपुरा भागात शनिवारी रात्री दोन गटांत उसळलेल्या दंगलप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images