Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये भत्ता द्या’

$
0
0
सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये भत्ता देण्यात यावा, तसेच चिकलठाणा येथील विमानतळास तथागत गौतम बौद्धाचे नाव देण्यात यावे, यासह अन्य अकरा ठराव राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मराठवाडा विभागीय मेळाव्यात पारीत करण्यात आले.

एलबीटी विभाग ढेपाळला

$
0
0
महापालिकेचा स्थानिक संस्थाकर विभाग पूर्णपणे ढेपाळल्याचे चित्र आता निर्माण झाले आहे. या विभागासाठी देण्यात आलेले तीन फ्लाइंग स्कॉड केवळ नावापुरतेच असल्यामुळे एलबीटी वसूली, दंड आकारणी ही कामे धिम्या गतीने होऊ लागली आहेत.

पीक विम्यातून शेतकरी होणार स्वयंपूर्ण

$
0
0
तीन जिल्ह्यातील ७३ हजार लाभार्थी शेतकऱ्यांना पीक विम्याचे ३९ कोटी रुपये मिळणार आहेत. पुढील आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी. डी. लोणारे यांनी दिली.

२ दिवसांआड ४५ मिनिटे मुबलक पाणी

$
0
0
औरंगाबाद शहराच्या उत्तम वॉर्डांची यादी करण्यास घेतली तर, या एन-७ परिसर अर्थात अयोध्यानगरचा वॉर्ड पहिल्या ५ मध्ये नक्कीच असेल.

जालना रोड खड्ड्यांत

$
0
0
वर्षानुवर्षे डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेला जालना रोड यंदा पावसाळ्याच्या मध्यातच खड्ड्यात गेला आहे. मंगळवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे जालना रोडची अक्षरशः वाट लागली आहे.

रस्त्यांसाठी घरे पाडू नका

$
0
0
झालर क्षेत्र प्रारुप आराखड्याबद्दल सातारा, देवळाई या भागातील फ्लॅट व प्लॉटधारकांच्या तक्रारी वाढत आहेत. रस्ते व सामाजिक आरक्षणासाठी सिडकोने प्लॉट व घरांचा ताबा घेऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे.

फुलेनगरमध्ये घरात शिरले पाणी

$
0
0
रिमझिम बरसणाऱ्या पावसाचा जोर दोन दिवसांपासून वाढला असून सोमवार रात्रीपासून संततधार सुरू आहे.

हिंगोलीतील २१ गावांचा संपर्क तुटला

$
0
0
जिल्ह्यात तीन दिवसांपासून संततधार पाऊस होत आहे. पुरात वाहून गेल्याने एक जणांचा मृत्यू झाला. कयाधू नदी काळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्कालीन पथक तैनात करण्यात आले आहे.

पालिका कारभाराबद्दल काँग्रेसला घरचा आहेर

$
0
0
लातूर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारामुळे मान शरमेने खाली घालण्याची वेळ आली असून त्यांच्यावर काही पायबंद घालावेत यासाठी काँग्रेसचे माजी आमदार शिवाजीराव पाटील-कव्हेकर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच पत्र दिले आहे.

रानडुकराच्या हल्ल्यात वनपालासह चौघे जखमी

$
0
0
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील धर्मापुरी जवळील शिवारात रानडुकराने केलेल्या हल्यात चार जण जखमी झाले.

रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0
खात्यात जमा असलेली रक्कम वारंवार मागूनही मिळत नसल्याने वैतागलेल्या बबन कशिनाथ फरताडे (वय ५२) रा. इटकूर (ता. कळंब) या शेतकऱ्याने बँकेतच गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

खुलताबादेत पालिकेच्या पाणी योजनेचे कर्ज थकले

$
0
0
खुलताबाद नगरपालिका पाणीपुरवठा योजनेच्या कर्जाची रक्कम व त्यावरील व्याज भरण्यास तयार नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मुख्याधिकारी नगरपालिका यांच्याविरुद्ध आरआरसी (वसुली प्रमाणपत्र) कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

नायब तहसिलदारास लाच घेताना रंगेहाथ पकडले

$
0
0
मालमत्ता प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रूपयांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने रंगेहाथ पकडून गजाआड केले. याप्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पावसामुळे नाथसागरात पाणी वाढले

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्याद दमदार पावसामुळे जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात सहा दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त पाण्याची भर पडली आहे.

रेल्वे स्थानकाच्या जुन्या इमारतीत पाणीच पाणी

$
0
0
रेल्वे स्थानकाच्या जून्या इमारतीचे छत पावसामुळे गळत आहे. या पावसाच्या पाण्यामूळे जुन्या इमारतीमधील प्रवाशांसाठी असलेली कॅटीन आणि लोहमार्ग पोलिस कार्यालयातही पाणी शिरले होते.

पाइपलाइन फुटली आज पाणी नाही

$
0
0
नक्षत्रवाडी येथील पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पंपिंगस्टेशन जवळ १४०० मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन फुटल्यामुळे आज (बुधवारी) शहराच्या अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही.

बियाणे खरेदीत सावध रहा

$
0
0
सोयगाव तालुक्यातील बनोटी परिसरात सव्वाशे एकरवर बियाण्यांची उगवण झाली नाही. शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत ‘मटा’ने ‘कथा बियाण्यांची’ वृत्तमालिका प्रकाशित केली.

बीड जिल्ह्यात ३३ डॉक्टर कागदावर

$
0
0
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तब्बल ३३ डॉक्टर सध्या भागातील वेगवेगळ्या ट्रेनिंगसाठी आणि पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी गेले आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण रुग्णसेवेवर होतो आहे.

तनवाणी, जैस्वालांची खैरेंवर कुरघोडी

$
0
0
औरंगाबाद प्रदेश महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचीच मते फुटली. ही मते फुटल्यामुळे शिवसेनेचे आमदार किशनचंद तनवाणी व आमदार प्रदीप जैस्वाल यांनी शिवसेनेचेच खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर कुरघोडी केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नियोजन समित्यांवर युतीचे वर्चस्व

$
0
0
औरंगाबाद महानगर नियोजन समितीच्या पहिल्या निवडणुकीत महापालिका क्षेत्रातून शिवसेना, भारतीय जनता पक्ष युतीने १९ पैकी दहा जागा जिंकून आघाडी घेतली. काँग्रेसचे सहा, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images