Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नऊशे बोगस ग्रंथालये धोक्यात

$
0
0
महसूल विभागाने केलेल्या पडतळणीत राज्यातील नऊशे ग्रंथालय बोगस आढळून आली आहेत, तर काही ग्रंथालयांमध्ये सुविधांचा अभाव असल्याने त्यांचा दर्जा कमी करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

नव्या पिढीला भावला ‘ग्रीन गणेशा’

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘गरवारे कम्युनिटी सेंटर’तर्फे आयोजित ‘मटा ग्रीन गणेशा’ या प्रशिक्षण कार्यशाळेला शालेय विद्यार्थ्यांसह तरुणांचा प्रतिसाद मिळाला.

वयोवृद्ध सिंहीण अत्यवस्थ

$
0
0
सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील तीन नीलगाईंच्या मृत्यूनंतर रोहिणी ही वयोवृद्ध सिंहीण शेवटच्या घटका मोजत आहे. दुसऱ्या एका तडसाची प्रकृतीही तोळामासा झाली आहे. या दोन्ही प्राण्यांवर उपचार सुरू आहेत.

७५ एशियाड लवकरच रस्त्यावर

$
0
0
सीबीएस आगारासह अन्य आगारातील ५५ एशियाड जुन्या झाल्या असून ७५ एशियाड नवीन घेण्यासाठी मुख्य कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे एसटी विभागाचे विभागीय व्यवस्थापक ए. एन. गोहत्रे यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या ज्ञानकक्षा विस्तारल्या

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कक्षा दिवसेंदिवस विस्तारत आहेत. विदेशी विद्यापीठांसमवेत होत असलेल्या सामंजस्य करारातून संशोधनाचे अदान-प्रदान होत आहे. असाच एक करार सोमवारी कॅलिफोर्निया विद्यापीठाशी झाला.

नॅकच्या परीक्षेसाठी जय्यत तयारी

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘नॅक’ पुनर्मूल्यांकनासाठी समितीचे सदस्य औरंगाबादमध्ये दाखल झाले असून उद्या मंगळवारपासून ही प्रक्रिया सुरू होत आहे. दहा वर्षांच्या विश्रांतीनंतर ‘नॅक’चा पेपर सोडविण्यासाठी विद्यापीठ सज्ज झाले असून विभागांमध्ये प्रचंड उत्सूकता निर्माण झाली आहे.

एक्सप्रेसची आरक्षणे वाढव‌िली

$
0
0
आगामी सणांच्या काळातील गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने औरंगाबादहून जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस आणि मराठवाडा एक्सप्रेस या रेल्वेंमध्ये आरक्षित जागांमध्ये वाढ करण्यात आली.

पर्यटन राजधानीत मल्टिप्लेक्सची दाटी

$
0
0
पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील चित्रपटगृहे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रेक्षकांसाठी खुली झाली आहेत. सध्या शहरात पाच मल्टिप्लेक्स असून त्यात आणखी दोन मल्टिप्लेक्सची भर पडणार आहे.

प्रसार माध्यमांनी भान ठेवून लेखन करावे

$
0
0
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक उद्योग शिवाय पर्यटनाच्या दृष्टीने मुंबईचे आगळेवेगळे स्थान आहे. मुंबईत अत्याचारासह विविध घटना घडल्यानंतर पोलिस याबाबत तपास करून संबंधितांवर कारवाई करतात.

पाकीटमार ३ महिलांना अटक

$
0
0
पैठण बसस्थानकावर सोमवारी पोलिसांनी तीन रेकॉर्डवरील पाकीटमार महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अनेक चोरीची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता पैठण पोलिसांनी वर्तवली आहे.

झरीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

$
0
0
रोजगार हमी योजनेच्या कामावर खोटे मजूर दाखवून परस्पर पेमेंट उचलल्याचा आरोप करीत चार ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचाविरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव एक विरुद्ध चार मतांनी पारित झाला.

जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता सुरू

$
0
0
कोणतीही प्रक्रिया न करता शहरवासियांना पिण्याचे पाणी डायरेक्ट पुरवठा करणाऱ्या पैठण नगरपालिकेने अखेर रविवारी जलशुद्धीकरण केंद्राच्या सफाईला सुरुवात केली आहे.

स्पर्धा परीक्षेसाठी लवकरच ट्रेनिंग सेंटर

$
0
0
मातंग समाजातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळावे यासाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने शंभर विद्यार्थ्यांचे एमपीएससी व युपीएससी ट्रेनिंग सेंटर लवकरच सुरू करणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी पैठण येथे दिली.

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा

$
0
0
गेल्या वर्षी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ होता. सुदैवाने यावर्षी बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे.

मुंबईच्या अधिका-यांकडून झाडाझडती

$
0
0
राज्यस्तरीय निर्मलग्राम पुरस्कारासाठी सोमवारी स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी झाडून औरंगाबादेत उपस्थित होते. कार्यक्रमानंतर प्रधान सचिव एस. एस. संधू, उपसचिव ए. शैला यांनी बैठका घेऊन स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

शालेय विद्यार्थिनीवर गंगापुरात अत्याचार?

$
0
0
मुंबई येथे महिला छायाचित्रकारांवर बलात्कार झाल्याची घटनेमुळे राज्यात संतापाची लाट पसरलेली असतानाच गंगापूर येथेही एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.

यात्रेवरील बंदी उठवा

$
0
0
उत्तर प्रदेश सरकारने ८४ कोसी यात्रा रोखून धार्मिक अधिकारांचे हनन असल्याचा आरोप करून बंदी उठवण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केला आहे.

‘SFI’चे विद्यापीठात आंदोलन

$
0
0
‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ करा, सेंट्रल कॉमन मेस तात्काळ सुरू करा अशा विविध मागण्यांसाठी विद्यापीठातील विद्यार्थी एसएफआयच्या साथीने रस्त्यावर उतरले.

चिकलठाण्यात डेंगीचा पेशंट

$
0
0
चिकलठाणा येथील एका बालकाला डेंगी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले; मात्र महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी पेशंटची माहिती मिळाली नसल्याचे सांगून फक्त शासकीय रुग्णालयात (घाटी) मधील रिपोर्टच अधिकृत मानला जातो, असा दावा केला.

बायअॅब्झॉर्बेल स्टेंट्स हृदयावरील उपचारासाठी प्रभावी

$
0
0
मृत्यू ओढावणा-या आजारांमध्ये हृदयविकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हृदयरोगाने ग्रासण्याचे किमान वयोमान खाली आले असून वैद्यकीय क्षेत्रातील आकडेवारीनुसार जगभरात प्रत्येक वर्षी १७ दशलक्षांहून अधिक व्यक्ती हृदयविकारासाठी संबंधित आजाराने मृत्युमुखी पडतात.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images