Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

थकलेल्या गाड्यांमधून ‘निमआराम’चा प्रवास

$
0
0
एसटीच्या दृष्टीने मुंबई-नाशिकचा मार्ग महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असून, प्रवाशांकडून या मार्गावर निमआराम गाड्यांतून प्रवास करण्याला प्राधान्य देण्यात येते.

विद्यापीठाची आजपासून ‘टेस्ट’

$
0
0
पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांची परीक्षा व संलग्नित कॉलेजांचे मूल्यांकन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला उद्यापासून पुढील पाच दिवस खऱ्या अर्थाने ‘नॅक’च्या परीक्षेला सामोरे जायचे आहे.

रेल्वे चौकशी सेवेचे खासगीकरण होणार?

$
0
0
रेल्वेच्या गाड्यांच्या वेळेची आणि अन्य चौकशीसाठी रेल्वेने १३७ हा नंबर उपलब्ध करून दिला आहे. प्रवाशांच्या सोयीचा विचार करून, हा नंबर देण्यात आला आहे.

विश्व हिंदू परिषदेतर्फे आज निदर्शने

$
0
0
उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या येथील ८४ कोसी संत परिक्रमा यात्रेवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे सोमवारी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

छत कोसळून ४ लाखांचे नुकसान

$
0
0
शहराच्या दोन वेगवेगळया भागात दोन घरांचे छत कोसळून चार लाखांचे नुकसान झाल आहे. या दोन्ही घटनेमध्ये जीवित हानी झाली नाही.

ट्रकच्या धडकेत भाविकाचा मृत्यू

$
0
0
कावडधारी भाविकाला ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी पैठण रोडवरील माँबाप दर्गाजवळ घडली. कातपुर ता. पैठण येथील हा तरुण होता.

रिक्षा उलटल्याने एक ठार

$
0
0
खुलताबाद येथे भद्रा मारुतीच्या दर्शनाला जाणारी मिनी डोअर रिक्षा उलटल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी ओरंगाबाद रस्त्यावर झोलेगाव शिवारात घडली.

अल्पवयीन मुलीला गोळेगावात पळविले

$
0
0
तालुक्यातील गोळेगाव येथील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी पळवून नेणारा संशयित म्हणून गावातीलच संदीप संजय आदमाने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडला सर्वपक्षीय रेल्वे रोको आंदोलन

$
0
0
मुंबई-लातूर-नांदेड रेल्वे त्वरीत सुरू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर व रेल्वे संघर्ष समितीचे नेते ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले.

पत्रकार हल्लाविरोधी कायदा हिवाळी अधिवेशनापूर्वी

$
0
0
राज्यात गेल्या दोन तीन वर्षांत पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. पत्रकार हल्लाविरोधी कायद्यासाठी सरकार सिरिअस नाही.

MPSC परीक्षेला ९२ टक्के उपस्थिती

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आज पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा पूर्व परीक्षा घेण्यात आली. औरंगाबादमधून २६ परीक्षा केंद्रावरुन ही परीक्षा झाली. नोंदणी केलेल्या पैकी परीक्षेला ९२ टक्के परीक्षार्थी उमेदवारांची उपस्थिती होती.

मद्यपींचा यात्रेकरू महिलांना त्रास

$
0
0
श्रावण महिन्यानिमीत्त अनेक भाविक शुक्रवारी खुलताबादच्या भद्रा मारुतीला पायी जातात. यामध्ये अनेक महिलांचा समावेश असतो. पायी जाणाऱ्या भाविक महिलांना मद्यपींचा त्रास होत असल्याचे प्रकार घडत आहेत.

अण्णा भाऊंचा विचार समजला नाही

$
0
0
‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जाती अंताचा विचार रशियातील माणसाला समजला; मात्र महाराष्ट्रातील त्यांच्याच जातीतील माणसाला समजला नाही,’ अशी खंत मानवी हक्क कार्यकर्ते अॅड. एकनाथ आव्हाड यांनी व्यक्त केली.

वाळू, जंगल तस्करांना राजकारण्यांची साथ

$
0
0
राज्यात वाळू, जंगल, खडी तस्करी जोरात सुरू आहे. त्याला सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची साथ आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी दबावाखाली असतात, असा आरोप राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे व सरचिटणीस र. ग. कर्णिक यांनी रविवारी येथे केला.

पत्रकारांना पेन्शन द्या

$
0
0
‘शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना रोखठोक लिखाण करणे अवघड झाले आहे. विशेषतः ग्रामीण पत्रकारांसमोर आव्हाने आहेत. त्यामुळे पत्रकारांना संरक्षण मिळण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक यांनी केले.

एकरी बत्तीस हजार अनुदान

$
0
0
राज्यातील अनेक भागात वृक्षांचे कमी होणारे प्रमाण वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न होत आहेत. आता शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात झाडे लावल्यास त्याला शासन मदत करणार आहे.

हेल्मेटकडून ८३ हजार हस्तगत

$
0
0
कुख्यात घरफोड्या हेल्मेटला क्रांती चौक पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपीकडून नुतन कॉलनी येथे झालेली एप्रिल महिन्यातील घरफोडी उघड द्यझाली असून ८३ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

औरंगाबादला हवे ७०० ट्रॅफिक पोलीस

$
0
0
औरंगाबादची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता, आगामी काळात शहराची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी ७०० वाहतूक पोलिसांची गरज आहे.

काँग्रेससाठी आठवडा मेहनतीचा

$
0
0
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश मिळविल्यानंतर आता काँग्रेसला दहा वर्षांनंतर मिळालेली जिल्हा परिषदेची खुर्ची राखण्याचे आव्हान असणार आहे.

सिगारेट न दिल्याने सहकाऱ्याला मारहाण

$
0
0
सिगारेट न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाने सहकारी तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री चेलिपुरा भागात घडला. आरोपीला अटक करण्यात आली असून जखमी युवकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images