Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘तेरणा’च्या जमीन विक्रीचा श्रीगणेशा

$
0
0
उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या महसूल प्रशासनाकडून जप्त करण्यात आलेल्या जमीन व्रिकीचा श्रीगणेशा नुकताच करण्यात आला.

विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार

$
0
0
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळयाच्या समान अशा बहुतांश मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ व राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना एकत्र आली आहे.

अंबाडीच्या पाण्यावर बारामती अॅग्रोचा डोळा

$
0
0
बारामती अॅग्रो उद्योग समुहाने अंबाडी प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून गुपचूप पाणी पळवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

चार कोटी गेले परत

$
0
0
जिल्ह्यातील तालुकास्तरावर आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने सहा कोटीचा निधी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला दिला.

‘कल्याण निधी’ वाटपाचा अहवाल सादर करा

$
0
0
कामगार कल्याण निधीच्या वाटपाबद्दलचा सविस्तर अहवाल स्थायी समितीच्या पुढच्या बैठकीत सादर करा, असे आदेश आज बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापती नारायण कुचे यांनी पालिका प्रशासनाला दिले.

२ भोंदू बाबांविरुद्ध जादूटोणाविरोधी गुन्हा

$
0
0
जादूटोणा, गृहक्लेष, व्यवहारांत अडचणी, पती-पत्नींमधील वाद, लग्नानंतर अपत्यप्राप्तीत असलेला अडथळा दूर करणे आदी आश्वासने देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोघा भामट्यांविरुद्ध नांदेडच्या (भाग्यनगर) पोलिसांनी जादूटोणाविरोधी वटहुकुमान्वये कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

लातूरात १३०० कोटींची थकबाकी

$
0
0
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या लातूर परिमंडळातील तीन लाख ८८ हजार कृषिपंपधारकाकडे असलेल्या एक हजार ३३२ कोटी रुपयांच्या थकबाकी आहे.

६ लाख रुपयांचे सोने हस्तगत

$
0
0
घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात सिडको पोलिसांना यश मिळाले आहे.

बस-ट्रक अपघातात १४ जखमी

$
0
0
लक्झरीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मालवाहू ट्रकने शिंदखेडा-औरंगाबाद एसटी बसला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील १४ जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वेरूळ घाटात घडली.

रब्बी पिकांवर बंदी नाहीच

$
0
0
पाऊस कमी झाल्यामुळे रब्बी हंगामात पीक घेण्यावर बंदी नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी ‘मटा’ बोलताना दिली.

पाण्यासाठी पिपाणी वाजवणार

$
0
0
जायकवाडी धरणातील पाणी प्रश्नावर नगरसेवकांना जागे करण्यासाठी जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीचे कार्यकर्ते शुक्रवारी (६ सप्टेंबर) महापालिकेसमोर पिपाणी वाजवणार असल्याची माहिती कृती समितीचे निमंत्रक जयाजी सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

दोन बिले भरा, वीज घ्या

$
0
0
राज्य सरकारने महावितरणला एप्रिल १२ ते जून १३ या काळातील पहिली दोन बिले तातडीने भरल्यानंतर थकबाकीसाठी कापलेली कृषिपंपांची वीज जोडून देण्याचे आदेश दिले आहे.

‘नॉन क्रिमिलेअर’ची डोकेदुखी

$
0
0
वन विभागाच्या विविध पदांसाठी होणाऱ्या भरतीतील शेवटचा टप्प्यात मुलाखतीचा कार्यक्रम सुरू आहे. महिला उमेदवारांच्या मुलाखतीच्या वेळी अनेक महिला उमेदवारांकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नसल्यामुळे नोकरीची संधी हुकण्याचा धोका निर्माण झाला.

आंबेडकरी तरुण पिढीने विकास कार्यक्रम घ्यावेत

$
0
0
‘आंबेडकरी समाजाला सक्षम करायचे असेल तर, तरूण पिढीने विकासात्मक कृती कार्यक्रम येऊन पुढे यावे,’ असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. यशवंत मनोहर यांनी केले.

छेडछाड रोखण्यासाठी ‘झोन टू’मध्ये पथक स्थापन

$
0
0
महिला, तरुणींची होणारी छेडछाड रोखण्यासाठी व आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी ‘झोन टू’ विभागात विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपआयुक्त अरविंद चावरिया यांनी दिली.

फुकट्या प्रवाशांची धावाधाव

$
0
0
रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे पॅसेंजरमधून विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईसाठी विशेष दल दौलताबाद रेल्वे थांबली. जालना ते नगरसोल धावणारी रेल्वे दौलताबाद रेल्वे स्थानकावर थांबताच, विशेष तपासणी दलाला पाहताच डेमूमधील फुकट्या प्रवाशांची चांगलीच धावाधाव झाली.

‘त्या’ प्राध्यापकावर अखेर विनयभंगाचा गुन्हा

$
0
0
विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एका प्राध्यापकावर सातारा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच या प्राध्यापकाला भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी काळे फासले होते. सातारा पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती.

विविध कार्यक्रमांनी शिक्षक दिन साजरा

$
0
0
शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिवस घेण्यात आला. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे व्यवस्थापन केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. चेतना सोनकांबळे उपस्थित होत्या.

येता का, सर आंदोलनाला

$
0
0
बसायला गाडी, हाती भारीचा मोबाइल अशी स्थिती अनुदानित शिक्षकांची, त्याचवेळी कायम विना अनुदानित संस्थामधील शिक्षकांचे हाल आहेत. हा विरोधाभास गुरुवारी झालेल्या ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी दोन वेगवेगळ्या आंदोलनातूनही ‌दिसून आले.

नगररचनाच्या ‘त्या’ फाइल आयुक्तांच्या ताब्यात

$
0
0
नगररचना विभागातील ‘त्या’ वादग्रस्त फाइल पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली आहे. या फायलींची छाननी करून त्याचा अहवाल शासनस्तरावर पाठवला जाणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images