Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

घरफोडीच्या प्रकरणात अल्पवयीन आरोपी ताब्यात

$
0
0
खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगांव येथे महिन्याभरापूर्वी झालेली घरफोडीतील आरोपी शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. फिर्यादीच्या घराच्या बाजुलाच राहणाऱ्या एका विधीसंघर्ष बालकाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

कचरा जागोजागी

$
0
0
शहराच्या विविध भागात साठलेल्या ‘कचरा हटाओ’साठी आंदोलन केलेले नगरसेवक साफसफाईबद्दल अद्यापही असमाधानी आहेत.

महिलांच्या योजनांवर ‘तिसरा डोळा’

$
0
0
महिलांसाठी सरकार राबवित असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित करण्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती विविध योजनांच्या प्रगतीचा नियमितपणे आढावा घेणार आहे.

गणेशोत्सवात ‘मटा’ची भाविकांसाठी पर्वणी

$
0
0
सोसायटी, कॉलनीतील गणेश मंडळांसाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने स्पर्धा आयोजित केली आहे. तुमच्या सोसायटीतील, कॉलनीतील मंडळाच्या गणपतीचा, सजावटीचा फोटो ‘मटा’कडे पाठवा.

बीडचा पर्यटन आराखडा सादर

$
0
0
बीडमधील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे विकसित केल्यास बीडची ओळख नव्याने होऊ शकेल, यासाठी जिल्ह्याचा नव्याने २१४ पानांचा पर्यटन आराखडा तयार करण्यात आला आहे.

‘फिल्मी सेट’मध्ये गणराया विराजमान

$
0
0
नागेश्वरवाडीतील नागेश्वर गणेश मंडळाने यंदा सिंघम, जोधा अकबर चित्रपटांसाठी वापरलेल्या आणि विविध सीरियलमध्ये वापरण्यात येणाऱ्या बॉलिवूट सेटमध्ये उभारला आहे.

सणांना सोबत चविष्ट रे‌सिपींची

$
0
0
वाढत्या धकाधकीत लोकांची जिभेची चव अधिकच मागणी करू लागली. रे‌सिपींच्या स्वतंत्र वाहिन्या सुरू झाल्यात. असे नाही की, स्त्री-वर्गच या वाहिन्यांचा चाहता आहे. याउलट पुरूषही स्वयंपाकघरात जाऊन रेसिपी बनविण्यात पुढाकार घेत आहेत.

वाहनचोरीतील आरोपी गजाआड

$
0
0
मुंबईवरून वाहने चोरी करुन उत्तरप्रदेशात विक्री करणाऱ्या टोळीतील एका सदस्याला सिडको पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून दोन ईनोव्हा व इंडिका कार हस्तगत करण्यात आली आहे.

वीज दरवाढीचा बोजा या महिन्यापासूनच

$
0
0
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशाची या महिन्यापासूनच अंमलबजावणी केली जाणार असल्याने ऑक्टोबरमध्ये हाती पडणारी विजेची बिले वाढीव रकमेची राहतील. महावितरणकडून महानिर्मिती व महापारेषणला सहा महिन्यात २०३७.७८ कोटी रुपये वसूल करून दिले जाणार आहेत.

दोघा चोरांकडून पाच दुचाकी जप्त

$
0
0
शहरातून दुचाकी चोरणा-या दोघा चोरांना आणि भुरट्या चो-या करणा-या एकाला सिटीचौक पोलिसांनी अटक केली. या दोघा आरोपींच्या ताब्यातून पाच दुचाकी तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गिरीजा प्रकल्पात पाणी येऊ लागले

$
0
0
दोन दिवसांपासून म्हैसमाळ, लामनगाव, टाकळी राजेराय, धामणगाव, विरमगाव, सुलतानपूर, वडोद कान्होबा या प्रकल्पांच्या पाणलोटक्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे.

हिंदू-मुस्लिम ओबीसींनी राजकीय ताकद दाखवावी

$
0
0
‘काँग्रेसने ओबीसींना स्लो पॉयझनिंग करून संपवले आहे; इतर पक्षही ओबीसींचा फक्त उपोयग करून घेतात. त्यामुळे हिंदू व मुस्लिम ओबीसींनी राजकीयदृष्ट्या जागरूक होऊन ताकद दाखवावी, त्याशिवाय प्रगती होणार नाही,’ असे प्रतिपादन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी केले.

पाणीप्रश्नी शिवसेनेचा जालन्यात हंगामा, शहरात सन्नाटा

$
0
0
जायकवाडीच्या पाण्यासाठी जालना जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक होत असताना औरंगाबाद जिल्हयातील शिवसेना नेते हातावर हात ठेऊन बसले आहेत. शिवसेना नेते का आक्रमक होत नाहीत ? हे कोडे नागरिकांना पडले आहे.

धूत यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

$
0
0
येथील प्रसिद्ध उद्योगपती व शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत यांच्याविरुद्ध औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘जायकवाडीत पाणी द्या, झेंडावंदनाला या’

$
0
0
जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘आधी जायकवाडी धरणात पाणी सोडा, मगच मुक्तीसंग्रामाचा झेंडा फडकवण्यासाठी या,’ असा इशारा दिला आहे.

पगारासाठी दोनशे कोटींची उधारी

$
0
0
डिझेलची दरवाढ, कर्मचाऱ्यांची पगारवाढ, दुष्काळी परिस्थिती आणि भारमान कमी झाल्यामुळे एसटीला यंदा ७४४ कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे. यंदा पगारासाठी दोनशे कोटी रुपये उधारीवर आणावे लागले.

दाभाडीमध्ये डेंगीने तरुणाचा मृत्यू

$
0
0
दाभाडी येथील रऊफ शहा दगडू शहा (वय ३१) यांचा औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात डेंगीचे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या तरुणाच्या कुटुंबातील दोन व्यक्तींचा दोन वर्षांपूर्वी डेंगीमुळेच मृत्यू झाला आहे.

लोहमार्गाचे काम स्लीपरमुळे थांबले

$
0
0
लासूर ते अंकाईदरम्यान रेल्वे रूळ बदलण्याचे काम सुरू करण्यात आले होते. २५ किलोमीटरच्या लोहमार्गाचे काम बाकी आहे, मात्र स्लीपरचा पुरवठा न झाल्याने हे काम रडखडलेले आहे.

गणेश विसर्जनासाठी तलाव कोरडे

$
0
0
वैजापूरच्या नारंगी तलावात पाणी नसल्याने अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तींचे विसर्जन करताना गणेशभक्तांची गैरसोय होणार आहे. या तलावात नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ई-टेंडरिंगची चावी आयुक्तांकडे

$
0
0
रिंगच्या व त्याच त्या ठेकेदारांना दिल्या जात असलेल्या ठेक्यांच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. ई-टेंडरिंगची ‘चावी’ आता फक्त आयुक्तांच्याच खिशात राहणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images