$ 0 0 औरंगाबाद, जालना जिल्ह्यांसह मराठवाड्यात शनिवारी पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत विभागात ५.७२ मिली मीटर पाऊस पडला.