डॉ. सलीम अली सरोवरातील बाभुळबन तोडून पक्ष्यांना बेघर करू नका. हे सरोवर पिकनिक स्पॉट न करता पक्षी अभयारण्यच राहू द्या, असे आवाहन पक्षीमित्रांतर्फे पालिकेच्या प्रशासनाला करण्यात आले आहे.
↧