$ 0 0 औरंगाबाद जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये क्रांतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.