लिव्हर, हार्टचे फंक्शन औरंगाबादेतच कळणार
आरोग्य व्यवस्था पुरविताना सरकारी पातळीवर आमूलाग्र बदल होत आहेत. त्याप्रमाणे खासगी रुग्णालयांमधूनही आधुनिक उपचार मिळू लागले आहेत. विशिष्ट अवयवाच्या तपासणीचे तंत्र विकसित झाले आहे.
View Article२७ ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल
सूचना देवूनही हिशोब सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या २७ ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या सोईओनी दिले आहेत.
View Articleसाईभक्तांना दर्शनरांगेतच लाडूंचा प्रसाद
शिर्डीतील साईबाबा मंदिरात १५ ऑगस्टपासून भक्तांना लाडूचा प्रसाद दर्शन रांगेतच दिला जाणार आहे.
View Articleघाटात ट्रेलर अडकला
अवजड मशीन घेऊन जाणारा ट्रेलर नादुरुस्त झाल्याने सोमवारी दुपारी अजिंठा घाटात तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.
View Articleमराठवाड्यातील तिरंगा देशभर फडकणार
स्वातंत्र्य दिन काही दिवसांवर आल्यामुळे, ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रध्वजाच्या खरेदीसाठी खात्रीशीर दुकान असणा-या सराफा बाजारातील मराठवाडा खादी ग्रामोद्योग भांडाराकडे सर्वांची...
View Article‘बीजे’ला प्रवेश बंद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाने यंदापासून ‘बॅचलर ऑफ जर्नालिझम’ या एक वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश देणे बंद केले.
View Articleअध्यक्षपदासाठी ‘वाट्टेल’ ते करा
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयारी केली आहे. पक्षाच्या सदस्याला अध्यक्षपदी बसवण्यासाठी वाट्टेल ते करा, असा आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
View Articleअनुसूचित जातीसाठी नांदेडमध्ये घरकुल योजना
नांदेड महापालिकेच्या क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि दारिद्य्ररेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी शासनाची घरकुल योजना राबवण्यात येणार आहे.
View Articleविहिरींच्या मंजुरीची घाई
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) वैयक्तिक सिंचन विहिरींना १५ ऑगस्टच्या ग्रामसभेची मान्यता घेणे अपेक्षित असताना, पैठण पंचायत समितीच्या तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांनी...
View Articleमुसळधार पावसामुळे नांदेडमध्ये पाणीच पाणी
नांदेड शहर व परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार पावसानंतर मंगळवारी दिवसभर रिमझिम धारा बरसत होत्या. रात्रीच्या पावसानंतर, शहरातील सखल भागात पाणी शिरल्याने व बहुतेक रस्ते...
View Articleसिल्लोडमध्ये भाजपचे उपोषण
तालुक्यातील विविध विकासकामातील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी भाजपने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
View Articleस्वातंत्र्यदिनासाठी बीड जिल्ह्यात ‘अलर्ट’
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर, दहशतवादी संघटनांकडून घातपात केला जाण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
View Articleजीर्ण दस्तऐवज कम्प्युटरच्या स्क्रीनवर
मंत्रालयाच्या इमारतीला मागील वर्षी लागलेल्या आगीच्या घटनेपासून बीडमधील सरकारी दस्तऐवजांचे संरक्षण आणि जतन करण्यास सुरुवात झाली आहे.
View Articleविवाहितेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा
दोन लाख रुपयांसाठी छळ करण्यात आल्याने विवाहितेने केलेल्या आत्महत्याप्रकरणी सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View Article‘ती’ ट्रॅव्हल अजूनही ‘आरटीओ’तच
आरटीओ कार्यालयाच्या वायूवेग पथकाने सहा दिवसांपूर्वी नऊ ट्रॅव्हलवर केलेल्या कारवाईमधील एक ट्रॅव्हल अद्यापही आरटीओ कार्यालयातच जप्त केलेली आहे.
View Articleकॅशबुक उपलब्ध करून द्या
पालिकेच्या लेखा विभागातील जमा खर्चाचा ताळमेळ ठेवण्यासाठी कॅशबुक उपलब्ध करून द्या, असे थेट पत्र लेखाधिकारी संजय पवार यांनी मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांना दिले आहे.
View Articleमहसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अटळ
नायब तहसीलदारपदी प्रमोशनच्या प्रमाणावरून महसूल खात्यात निर्माण झालेल्या वादाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे.
View Articleटपाल कार्यालय सर्वोत्तम
पुण्याच्या टपाल कार्यालयानंतर औरंगाबादचे मुख्य टपाल कार्यालय हे दुसरे सर्वोत्तम टपाल कार्यालय ठरले आहे.
View Articleक्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा
औरंगाबाद जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये क्रांतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
View Articleनागपंचमीनिमित्त पारंपरिक खेळ
नागपंचमीनिमित्त विविध शाळांमध्ये सापाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच झिम्मा, फुगडी, झोका या पारंपरिक खेळांचाही आनंद विद्यार्थ्यांनी लुटला.
View Article