रोजगार हमी योजनेच्या कामावर खोटे मजूर दाखवून खोट्या सह्या करून परस्पर पेमेंट उचलल्याचा आरोप करीत तालुक्यातील झरी - वडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखाबाई ज्ञानेश्वर राऊत यांच्याविरुद्ध चार ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे.
↧