$ 0 0 नांदेड शहर व परिसरात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने रंगार गल्लीतील सराफा परिसरातील घराची भिंत कोसळून सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला.