मसुरीला प्रशिक्षणासाठी गेलेले पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे सोमवारी पालिकेत परतणार आहेत. प्रभारी आयुक्त गोकुळ मवारे यांनी घेतलेले निर्णय ते तसेच ठेवतात की बदलतात या बद्दल पालिकेच्या वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे.
↧