घाटी हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी कायम अडचणींचे डोंगर उभे राहत आहेत. ओपीडी कागद काढण्यापासून मोठ्या ऑपरेशनपर्यंत सर्व ठिकाणी सर्वसामान्यांना डावलत असल्यामुळे अडचणी वाढत आहेत.
↧