$ 0 0 परभणी शहरातील देशमुख हॉटेल जवळील सुनीयन बॅँक ऑफ इंडियाच्या एटीएममधील १७ लाख ४६ हजाराची रक्कम एटीएम ऑपरेटरने पळविले असल्याचे सोमवारी उघड झाले आहे.