Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

संशंयीत स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू

$
0
0
संशयीत स्वाइन फ्लूने घाटीमध्ये एका महिला रुग्णाचा आज मृत्यू झाला. करंजगाव येथे राहणारी महिला काही दिवसांपूर्वी घाटीत दाखल झाली होती. या महिलेवर वॉर्ड क्रमांक तीनमध्ये उपचार सुरू होते. काल रात्री सदर महिलेला स्वाइन फ्ल्यूच्या वार्डात दाखल करण्यात आले.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>