एका चोरी प्रकरणात निष्काळजी व अन्य काही तक्रारींवरून कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षकासह एक वकील आणि सहा पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
↧