Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

यंदा गोपिकांचा आवाज वाढणार

$
0
0
शहरात दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरू असून, यंदा गोपिकांचा लक्षणीय सहभाग वाढला आहे. शिवसेनेची महिला आघाडी तीन वर्षांपासून गोपिका दहीहंडी आयोजित करीत आहे. यावर्षी त्यात गोपिकांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे महोत्सवात गोपिकांची चुरस रंगणार आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>