कांद्याचे भाव पन्नास ते साठ रुपये प्रति किलोवर गेलेले असतानाच त्याच भावात काश्मिरी सफरचंद मिळत आहेत. गेल्या काही दिवसांत या सफरचंदाची आवक शहरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
↧