औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने समांतर जलवाहिनीचे काम करण्याची तयारी दर्शविली असून, ३१ ऑगस्टपर्यंत फायनान्शियल क्लोजर व इतर कागदपत्रे महापालिकेला सादर करणार आहे. समांतर जलवाहिनीचे काम सुरू करण्यासाठीची ही नवीन ‘डेडलाईन’ मानली जात आहे.
↧