येथील व्यापाऱ्यासाठी दिल्लीहून आलेला गुटखा आणि सुगंधी जर्दा पोलिसांच्या स्थानिक शाखेने जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी. जी. मिसाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अण्णा भाऊ साठे चौकाजवळील बॉम्बे ट्रान्स्पोर्टमध्ये छापा टाकला.
↧