फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गजाआड
आकर्षक कमिशनचे आमिष दाखवून शहरातील नागरिकांना गंडा घालणाऱ्या पसार आरोपीला क्रांती चौक पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे.
View Articleअत्याचाराच्या तक्रारीत सकृतदर्शनी तथ्य नाही
शिकवणीला जाणाऱ्या एका पंधरा वर्षीय मुलीचे अपहरण करून, अत्याचार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी दिवसभर कसून तपास केला.
View Articleखड्ड्यांच्या कामांना पालिकेचे प्राधान्य
मसुरी येथील प्रशिक्षणानंतर रुजू झालेले पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी खड्डे बुजवण्याला ‘प्रॉयोरिटी’ दिली आहे.
View Articleमान्यवरांच्या स्टेजमुळे वाहतूक कोंडी
गजानन महाराज मंदिराच्या चौकात दहिहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी मोठे स्टेज तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे.
View Articleऔरंगाबादचे नवे ‘कल्चरल ब्रँड अॅम्बेसेडर’
मराठवाड्यातील ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के, वामन केंद्रेंपासून ते अगदी अलीकडचा अभिनेता मकरंद अनासपुरेपर्यंतच्या पिढीने नाटकासाठी कामे केलीत.
View Article२ अल्पवयीन आरोपींना अटक
शहरात विविध भागात घरफोड्या करणाऱ्या दोन अल्पवयीन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे ताब्यात घेतले. या आरोपींनी चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
View Article१८ लाखांचा गुटखा लातूरमध्ये जप्त
येथील व्यापाऱ्यासाठी दिल्लीहून आलेला गुटखा आणि सुगंधी जर्दा पोलिसांच्या स्थानिक शाखेने जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी. जी. मिसाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अण्णा भाऊ साठे चौकाजवळील...
View Articleरानफुलांना बहर, पर्यटकांची गर्दी
अजिंठा लेणीने हिरवा शालू पांघरला असून, खळाळते पाणी व कोसळणाऱ्या धबधब्यामुळे पर्यटक हरखून गेले आहेत. निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
View Articleआरक्षणावरच लोकसभेची गणिते
‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील नेत्यांनी खेळ मांडला आहे. मराठा समाजास आरक्षण मिळवून देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.
View Articleजि.प. अध्यक्षपदासाठी मनसे प्रयत्न
‘काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जिल्हा परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्याला अध्यक्षपद देऊन मान राखावा. अन्यथा मनसेकडे सर्व पर्याय खुले आहेत,’ असे रोखठोक मत मनसेचे जिल्हा संपर्क...
View Articleपालिका आयुक्तांना कारणे दाखवा
औरंगाबादमधील रस्त्यांची स्थिती खड्डेमय झाली आहे. औरंगाबाद कोर्टाने महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. आयुक्तांना ३१ ऑगस्टपर्यंत कोर्टात आपले म्हणणे सादर करायचे आहे.
View Articleआम्ही पॉझिटीव्ह आहोत
‘समांतर जलवाहिनीच्या कामासंदर्भात आम्ही पॉझिटीव्ह आहोत. ३१ ऑगस्टपर्यंत काही न काही होईलच,’ असा विश्वास समांतरवाल्यांनी व्यक्त केला आहे.
View Articleसरोवराचे क्षेत्र वाढवण्याचा विचार
डॉ. सलीम अली सरोवर परिसरात होणाऱ्या जपानी गार्डनमुळे अस्वस्थ झालेल्या पक्षीमित्र व पर्यावरणप्रेमींना मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिलासा दिला आहे.
View Article२ गटात झालेल्या वादातून गोळीबार
गंगापूर शहरात दोन गटात झालेल्या वादातून हवेत गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला.
View Articleदोघांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
किरकोळ कारणावरुन सिद्धनाथ वाडगाव (ता. गंगापूर) येथील हॉटेल मालकास मारहाण करणाऱ्या दोघांचा अटकपूर्व जामीन वैजापूर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी फेटाळला आहे.
View Articleडबक्यात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू
मिटमिटा भागात डबक्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुधवारी गाळात अडकल्याने मृत्यू झाला. वसीम शहा निजाम शहा (वय १८ रा. चिश्तिया कॉलनी) हा तरुण चार मित्रांबरोबर मिटमिटा भागात फिरण्यासाठी गेला होता.
View Article‘आयटीआय’ प्रवेशासाठी पुन्हा फेरी
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) रिक्त जागांवरील प्रवेशासाठी पुन्हा एकदा फेरी होत आहे. दहा दिवसांपूर्वी ही विशेष फेरी घेण्यात आली.
View Articleपाण्यासाठी दक्षता समिती बैठकीत ठराव
नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणे भरली आहेत. जायकवाडी प्रकल्पासाठी मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्यात यावे, असा ठराव जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत बुधवारी (२८ ऑगस्ट) मंजूर करण्यात आला.
View ArticlePSI परीक्षेस निलंबित कर्मचा-यांना मनाई
पोलिस दलामध्ये खात्यांतर्गत पीएसआय परीक्षा घेण्यात येत आहे. अवघ्या तीन दिवसांवर ही परीक्षा आली आहे. परीक्षेमध्ये निलंबित कर्मचाऱ्यांना बसण्यास मनाई करण्यात आली आहे.
View Articleमका कणसांविना
पानवडोद शिवारात पीपीपी तत्वावर लागवड केलेल्या मक्याला कणीस लागले नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावर सूचना दिल्यानंतर मंगळवारपासून यु.पी.एल. कंपनीच्या कंपनी प्रतिनिधींनी पिकाची पाहणी सुरू...
View Article