‘काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जिल्हा परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्याला अध्यक्षपद देऊन मान राखावा. अन्यथा मनसेकडे सर्व पर्याय खुले आहेत,’ असे रोखठोक मत मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांनी व्यक्त केले.
↧