मिटमिटा भागात डबक्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुधवारी गाळात अडकल्याने मृत्यू झाला. वसीम शहा निजाम शहा (वय १८ रा. चिश्तिया कॉलनी) हा तरुण चार मित्रांबरोबर मिटमिटा भागात फिरण्यासाठी गेला होता.
↧