पानवडोद शिवारात पीपीपी तत्वावर लागवड केलेल्या मक्याला कणीस लागले नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावर सूचना दिल्यानंतर मंगळवारपासून यु.पी.एल. कंपनीच्या कंपनी प्रतिनिधींनी पिकाची पाहणी सुरू केली आहे.
↧