झालर क्षेत्र आराखड्यावर साताऱ्यातून सर्वाधिक म्हणजे ८७२ आक्षेप दाखल झाले आहेत. या आक्षेपांवर सुनावणी घेण्यासाठी समितीची नियुक्ती ४ सप्टेंबरपूर्वी होऊन ४ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण होईल.
↧