‘समांतर’ च्या ‘पीपीपी’ ला मंजुरीच नाही
समांतर जलवाहिनीचे काम संबंधीत कंत्राटदाराने सुरू करण्यासाठी पालिकेने त्याला आता नवीन डेडलाईन दिलेली असली तरी हे काम पीपीपी तत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने...
View Articleलाचखोर विस्तार अधिकारी निलंबित
तुळजापूर येथील लाचखोर शिक्षण विस्तार अधिकारी वाय. के. चव्हाण याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास यांनी अखेर २७ ऑगस्ट रोजी निलंबित केले.
View Articleझालर क्षेत्र आराखड्यावर आक्षेप
झालर क्षेत्र आराखड्यावर साताऱ्यातून सर्वाधिक म्हणजे ८७२ आक्षेप दाखल झाले आहेत. या आक्षेपांवर सुनावणी घेण्यासाठी समितीची नियुक्ती ४ सप्टेंबरपूर्वी होऊन ४ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण होईल.
View Articleदीडशे कोटींची अंदाजपत्रके रोखली
महापालिकेच्या बजेटमधील सुमारे दीडशे कोटींच्या नवीन कामांची अंदाजपत्रके आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी रोखली आहेत. या प्रकारामुळे नगरसेवकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
View Articleसात वर्षांच्या मुलाला श्वानदंश
सातारा परिसरातील मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडून अनेकांना चावे घेतले आहेत. मोकाट कुत्र्यांनी श्रीराम वैद्य या सात वर्षांच्या मुलाचे लचके तोडले आहेत.
View Articleऔरंगाबादेत ‘शेफ फोरम’ची निर्मिती
बदलत्या औरंगाबादमध्ये ‘खाद्यसंस्कृती’चा मोठा वाटा आहे. औरंगाबादचा लूक आता ‘कॉस्मोपॉलिटन सिटी’कडे होत आहे.
View Articleपाणी नसल्याने ऊस घटला
जिल्ह्यात मागील दोन वर्षांत सिंचनासाठी पाणी नसल्याने यंदा फक्त १९ हजार २०० हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे.
View Articleविद्यापीठाला कुठली श्रेणी?
‘नॅक’ मूल्यांकनात दर्जा वाढीसाठी तीन वर्षांपासूनचे प्रयत्न यशस्वी होणार, की पुन्हा त्यासाठी झगडावे लागणार, याचे उत्तर मिळण्यासाठी काही दिवसांची वाट पहावी लागणार आहे.
View Articleनीलगाईंच्या मृत्यूच्या दोन अहवाल
प्राणीसंग्रहालयातील तीन नीलगाईंच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करणारे दोन वेगवेगळे अहवाल प्राप्त झाल्यामुळे पालिकेचे प्रशासन चक्रावले आहे. प्रशासनाने आता या संदर्भात कन्फरमेट्री (निश्चित पडताळणी अहवाल)...
View Articleकुलूप पाहताच चेक हातात !
'मटा' ने 'घोळ एलबीटीचा' मालिका प्रसिद्ध केल्यावर आता कुठे एलबीटी विभागाला जाग आली आहे. पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या आदेशानुसार स्थानिक संस्थाकर (एलबीटी) थकवणाऱ्या व्यावसायिकांच्या विरुद्ध...
View Articleगोपिका पथकांनी बाजी मारली
गो.. गो .. गोविंदाचा जय घोष करत व हम भी किसीसे कम नहीं, असा आत्मविश्वास दाखवत महिलांना गोपिकांनी दहीहंडी उत्सवात बाजी मारली आहे.
View Articleअध्यक्षपद निवडणुकीचा मार्ग मोकळा
औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक नियोजित २ सप्टेंबर रोजीच होणार आहे. नवीन अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास हायकोर्टाने मुभा दिली आहे. मात्र निकाल जाहीर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
View Articleएव्हेंजर झाली ‘हार्ले डेव्हिडसन’
डब्बल फ्रंट शॉक ऑब्जररस, ३५० सीसीचे इंजिन आणि सिंगल सिटेट कॅम्फर्ट बाईक असे वैशिष्ट असलेली गाडी शेख रहीम यांनी तयार केली आहे. शेख रहीम यांनी बजाज एव्हेंजर गाडीला हार्ले डेव्हिडसन गाडीसारखा लूक दिला आहे.
View Articleआता प्राणीसंग्रहालय म्हणा
आता सिद्धार्थ उद्यान नव्हे फक्त प्राणीसंग्रहालयच नागरिकांना पाहण्यासाठी मिळणार आहे. सिद्धार्थ उद्यानाचा बहुतेक संपूर्ण परिसर प्राणीसंग्रहालयासाठी देण्याचे आज पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवले.
View Articleअध्यक्षपदाची सोमवारी निवडणूक
औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी दोन सप्टेंबर रोजी होत आहे.
View Articleझेडपीतील आघाडीचे सदस्य सहलीला
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत कुठलाही दगाफटका होऊ नये, यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य शुक्रवारी दुपारी सहलीवर रवाना झाले. आघाडीसोबत सत्तेत सहभागी झालेल्या मनसेने अध्यक्षपदासाठी...
View Article‘समांतरवाले’ पालिकेत फिरकलेच नाहीत
समांतर जलवाहिनीचे काम सुरू करण्याच्या संदर्भात पालिका आयुक्तांनी दिलेल्या डेडलाईनचा उद्या (शनिवारी) शेवटचा दिवस आहे. मात्र, आज दिवसभरात समांतरवाले पालिकेत फिरकलेच नाहीत.
View Article२ दिवसांत वीज द्या
तालुक्यातील चार गावांतील शेतक-यांनी महावितरणच्या कार्यालयावर बैलगाडी मोर्चा नेऊन शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले.
View Articleबंदीच्या विरोधात रस्त्यावर उतरणार
गुटखा, पानमसाला, सेंटेड सुपारी, तंबाखूवर बंदी आणण्यापूर्वी शासनाने दारुवर बंदी आणण्याचा विचार का केला नाही, ते घातक नाही का, असा सवाल जिल्हा पानटपरीचालक संघटनेने गुरुवारी आयोजित मेळावा केला.
View Article