$ 0 0 शहरातील रस्त्यांवरील खड्ड्याकडे औरंगाबाद महापालिका लक्ष देत नाही. याशिवाय कचऱ्यांची समस्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.