रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे पॅसेंजरमधून विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईसाठी विशेष दल दौलताबाद रेल्वे थांबली. जालना ते नगरसोल धावणारी रेल्वे दौलताबाद रेल्वे स्थानकावर थांबताच, विशेष तपासणी दलाला पाहताच डेमूमधील फुकट्या प्रवाशांची चांगलीच धावाधाव झाली.
↧