विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एका प्राध्यापकावर सातारा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच या प्राध्यापकाला भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी काळे फासले होते. सातारा पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती.
↧