गारखेडा भागात पोलिस उपायुक्त परिमंडळ दोनच्या विशेष पथकाने एका हद्दपार गुन्हेगारास सोमवारी गजाआड केले. या आरोपीच्या ताब्यातून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.गारखेडा, सूत गिरणी चौकातील देशी दारुच्या दुकानासमोरून शनिवारी परवेजखान मुन्नाखान याची पल्सर दुचाकी चोरीला गेली होती.
↧