दोन घरफोड्यांकडून ७ तोळे सोने जप्त
सिडको एमआयडीसी पोलिसांनी दोन घरफोड्यांना अटक केली आहे. या आरोपींच्या ताब्यातून सात तोळ्यांचे सोन्याचे दागिन जप्त करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात चिकलठाणा भागातील उत्तरानगरी येथे त्यांनी ही घरफोडी केली...
View Articleवास्तव्य प्रमाणपत्रावर सरपंचांची बोगस सही
जिल्हा परिषदेचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारीची दखल घेऊन शिवसेनेचे जिल्हा परिषद दीपकसिंह राजपूत यांनी गेल्या वर्षी कधी नव्हे ते प्रशासनाला जागे केले.
View Articleफळबागाधारकांना दुसरा हप्ता जुलैत
दुष्काळामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील फळबागांसाठी दोन टप्प्यात अनुदान दिले जात आहे. सातबाऱ्यावर नोंद नसलेल्या काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. या शेतकऱ्यांसाठी जिल्हा कृषी कार्यालयाने अतिरिक्त...
View Articleसमाज कल्याण विभागाच्या कर्मचा-याचे उपोषण मागे
समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त जयश्री सोनकवडे यांच्या कारभाराविरोधात त्यांच्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले उपोषण मंगळवारी दुपारी मागे घेतले आहे.
View Articleमोटारींमुळे येते कमी दाबाने पाणी
राजाबाजार वॉर्ड (क्र. ३९) हा जुन्या शहरातील एक प्रमुख वॉर्ड आहे. जुनी वसाहत असलेल्या या वॉर्डाला पाण्याची फारशी टंचाई नाही. मात्र, विद्युत मोटारींमुळे काही भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळते....
View Articleदुचाकीचोरी करणारा हद्दपार गुन्हेगार गजाआड
गारखेडा भागात पोलिस उपायुक्त परिमंडळ दोनच्या विशेष पथकाने एका हद्दपार गुन्हेगारास सोमवारी गजाआड केले. या आरोपीच्या ताब्यातून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.गारखेडा, सूत गिरणी चौकातील देशी दारुच्या...
View Articleक्रीडा प्रबोधिनींच्या कामगिरीचे मूल्यांकन होणार
शिवछत्रपती क्रीडानगरी व राज्यातील अकरा क्रीडा प्रबोधिनींच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी, तसेच त्यांचे मूल्यांकन करण्याकरिता शासनातर्फे उच्चस्तर धोरण अंमलबजावणी समितीची स्थापना करण्यात आली आहे. नवीन...
View Articleकनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या पारदर्शकच
सार्वजनिक बदल्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्यांच्या झालेल्या बदल्या पारदर्शकपणेच झाल्या आहेत. उलट ज्यांचा संबंध नाही अशा संघटना याबाबत दावे प्रतिदावे करत आहेत. त्यांच्या...
View Articleमहापारेषणचे स्थान देशात अव्वल
गेल्या काही वर्षांपासून करत असलेल्या कामांमुळे महापारेषण देशात कायमस्वरूपी प्रथम क्रमांकावर राहील, असे प्रतिपादन महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंह यांनी केला आहे.
View Articleमहिलेचा खून : नांदेडमध्ये प्रियकराला अटक
नांदेडमधील उदयनगरात झालेल्या महिलेच्या खून प्रकरणात तिच्या प्रियकराला मंगळवारी अटक करण्यात आली. आरोपी दुबईला पळून जायच्या तयारी असताना, त्याला अटक करण्यात आली. या महिलेच्या मालमत्तेवरूनच त्याने खून...
View Articleमनोविकार विभागाकडे नेहमीच दुर्लक्ष
घाटी हॉस्पिटलचा मनोविकार विभाग प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडला आहे. एका लेक्चररवर विभागाचा गाडा हाकला जात असून, त्याचा फटका रुग्णांना बसत आहे.
View Articleनोटीसा बजावण्यासाठी खासगी संस्थेची मदत
मालमत्ता कराच्या नोटीसा बजावण्यासाठी खासगी संस्थेची मदत घेण्याचे महानगरपालिकेने ठरवले आहे. यंदा या संस्थेमार्फत मालमत्ता कराच्या नोटीसा नागरिकांना बजावल्या जाणार आहेत. व्यवसायिक स्वरुपाच्या सोळा हजार...
View Articleसाइड रोडसाठी पालिकेचा रेल्वेकडे पाठपुरावा
महापालिकेने रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाच्या डावीकडून साइड रोडच्या जागेसाठी विभागाकडे जागेची मागणी केली आहे. हा प्रस्ताव मान्य करून घेण्यासाठी पालिका आयुक्त रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत आहेत....
View Articleसुनेवर बलात्कार करणा-याविरुद्ध गुन्हा दाखल
औरंगाबादमधील बेगमपुरा भागामध्ये खोली भाड्याने घेऊन सुनेवर बलात्कार करणाऱ्या सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल ते सात जून २०१३ या काळात ही घटना घडली. ही घटना कोणाला सांगितली, तर तुला व...
View Articleएक लाख ८५ हजारांचा गुटखा जप्त
अवैधपणे गुटखा विकणाऱ्याला पैठण पोलिसांनी थेट औरंगाबाद शहरातून अटक केली. त्याच्या घरातून एक लाख ८५ हजाराचा गुटखा जप्त करून गुटख्याची ठोक विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली.
View Articleएकोणीस तासांनी मालधक्क्यावर उतरले धान्य
औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आलेले धान्य उतरविण्यास हमालांनी नकार दिल्यामुळे एकोणीस तास माल तसाच होता. त्यानंतर मात्र माल उतरवण्यात आला; मात्र तोपर्यंत मालधक्क्यावर...
View Article'इंजिनीअरिंग'साठी पालक एकवटले
'आयआयटी'ची प्रवेशप्रक्रिया उशिराने होत आहे. त्यात 'डीटीई'ची बाद फेरी यामुळे राज्यातील इंजिनीअरिंग प्रवेश गुणवत्तेपेक्षा 'रिस्क'वर ठरेल, की काय, या चिंतेत असलेले पालक या विरोधात एकवटले असून 'डीटीई'ने...
View Articleशहरात जलपुनर्भरणावर भर
पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरात 'ना नफा ना तोटा' तत्वावर 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत जवळपास तीस घरांमध्ये जलपुनर्भरण करण्यात आले...
View Articleअहमदपूर पालिका करवसुलीत अव्वल
अहमदपूर (जि. लातूर) पालिकेने ९८ टक्के करवसुली केली आहे. याबद्दल अप्पर आयुक्त गोकुण मवारे यांच्या हस्ते मंगळवारी पालिकेचा गौरव करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. या...
View Articleपालिका कर्मचाऱ्याचे भीक मांगो
पैठण नगरपालिकेने पाच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार न केल्याच्या निषेधार्थ सोमवारी पैठण नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने कपडे काढून शहरभर 'भिक मांगो' आंदोलन केले.
View Article