महापालिकेने रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाच्या डावीकडून साइड रोडच्या जागेसाठी विभागाकडे जागेची मागणी केली आहे. हा प्रस्ताव मान्य करून घेण्यासाठी पालिका आयुक्त रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत आहेत. रेल्वेने हा प्रस्ताव मान्य केल्यास या भागातील नागरिकांची सोय होणार आहे.
↧