Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

पोलिसांचे पथसंचलन

$
0
0
गणेशोत्सासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरुन अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात आला आहे. या नवीन कर्मचाऱ्यांना शहराची माहिती असावी, तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस दल सज्ज असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचावा याकरिता पोलिसांच्या वतीने दररोज शहरातील विविध भागात पथसंचालनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944