समृद्धीचे प्रतीक असलेल्या गौरीचे बुधवारी घरोघरी उत्साहात आगमन झाले. अनुराधा नक्षत्रावर गौरीची स्थापना करण्यात आली असून गुरुवारी पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जाणार आहे. त्यामुळे घरोघरी गृहिणींची लगबग सुरू आहे.
↧