महापालिका शाळेतील तब्बल १२७ शिक्षकांना निवडणुकीच्या कामावर नियुक्त करण्यात आल्यामुळे काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या कामासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाकडून शिक्षकांची मागणी केली आहे.
↧