ये गं गौराबाई, सुख देऊनी जाई
समृद्धीचे प्रतीक असलेल्या गौरीचे बुधवारी घरोघरी उत्साहात आगमन झाले. अनुराधा नक्षत्रावर गौरीची स्थापना करण्यात आली असून गुरुवारी पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जाणार आहे. त्यामुळे घरोघरी गृहिणींची लगबग...
View Articleदूध खरेदीदरात रुपयाने वाढ
दूध खरेदीचा दर २० रुपये प्रति लिटर तर, वरकड खर्च साडेतीन रुपये (प्रति लिटर) करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष...
View Articleनायजेरियन आरोपीला फसवणूकप्रकरणी कारावास
नशिबवान मोबाइल क्रमांकाला लाखो पौंडचे बक्षिस लागल्याचे आमिष दाखवून एका महिलेला ५२ हजार रुपयांच्या गंडा घालणाऱ्या नायजेरियन आरोपीला लोहमार्ग कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा व ५० हजार रुपये भरपाई देण्याचे...
View Articleगणेशभक्तांची जुन्या गाण्यांना पसंती
यंदाच्या गणेशोत्सवासाठी नवीन गाण्यांची सीडी बाजारपेठेत उपलब्ध नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रिय असलेल्या गाण्यांनाच गणेशभक्तांनी पसंती दिली आहे.
View Articleरस्त्याच्या कामामुळे डॉक्टरांची ‘मान’हानी
शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून जाण्यासाठी औरंगाबादकरांनी मनाची तयारी केली आहे, मात्र खड्ड्यांचे धक्के सहन करण्याची नागरिकांच्या शरीराने तयारी केलेली नाही.
View Articleनिवडणुकीच्या कामांमुळे पालिकेच्या शाळा संकटात
महापालिका शाळेतील तब्बल १२७ शिक्षकांना निवडणुकीच्या कामावर नियुक्त करण्यात आल्यामुळे काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या कामासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाकडून...
View Articleअर्धी ‘सुभेदारी’ पर्यटन विभागाच्या दारी
ऐतिहासिक औरंगाबादचे भूषण असणाऱ्या शासकीय सुभेदारी विश्रामगृहाची अर्धी सुभेदारी आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पर्यटन खात्याकडे जाणार आहे. पर्यटन राजधानीच्या दृष्टीने राज्य सरकारने उचलेलेले हे पहिले...
View Articleगणेशोत्सवासाठी पोलिस दक्ष
गणेशोत्सवाच्या काळात अनुचित प्रकार टाकण्यासाठी शहर पोलिस यंत्रणा दक्ष असल्याची माहिती पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दिली. यामध्ये दहा मदत केंद्र, सहा चेक पोस्ट, स्ट्रायकिंग फोर्स, ४५० तरुणांचा समावेश...
View Articleआदिवासी मुलीवर पैठणमध्ये बलात्कार
घर व शेतीचे आमिष दाखवून एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर एक वर्षापासून बलात्कार करणाऱ्या तरुणावर पैठण येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View Articleपाणलोटात पाऊस पडूनही नाथसागर तहानलेलेच
गेल्या तीन दिवसांपासून जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली, मात्र नाथसागराकडे अद्यापपर्यंत पाणी येण्यास सुरुवात झालेली नाही.
View Articleपालिका कर्मचा-यांची उपासमारी
लातूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) तिढ्यामुळे त्यांचे पगारही थकले आहेत. गौरी-गणपतीच्या सणासाठी पगार करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी...
View Articleगुंठेवारीवरून ‘मारामारी’
शहरात दहा लाखांवर लोकवस्ती असलेल्या गुंठेवारी भागात पालिका प्रशासनाला विकास कामे करावीच लागतील. या कामांपासून पाठ फिरवणे प्रशासनाला शक्य होणार नाही.
View Articleपूर्वसूचनेशिवाय पुन्हा वीज बंद
‘जीटीएल’ने सूतगिरणीजवळील उपकेंद्र कार्यरत करण्यासाठी पूर्वसूचना न देता तीन तास वीज पुरवठा बंद केला; मात्र नागरिकांचा रोष टाळण्यासाठी पन्नालालनगर उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही लाइन बर्स्ट...
View Articleडॉ. सुदाम मुंडेचा जामीन फेटाळला
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात परळी येथील डॉ. सरस्वती सुदाम मुंडे हिचा अंबाजोगाई सेशन कोर्टाने मंजूर केलेला जामीन मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे यांनी रद्दबातल केला;...
View Articleघटनादुरुस्तीचा सोक्षमोक्ष रविवारी
घटनादुरुस्तीसाठी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेमुळे मराठवाडा साहित्य परिषद पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या घटनेतील ‘मार्ग’ वापरुन मुदतीनंतरही सत्ताधीश असलेल्या मसापच्या कार्यकारी मंडळाने घटनादुरुस्तीचा...
View Articleताडोबा दाखवले मराठवाड्यात
राज्यात पर्यटनाला चालना देण्याकरिता आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग करण्यात येत आहे. परंतु, त्या मार्केटिंगला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच (एमटीडीसी) सुरूंग लावण्याचा प्रयत्न करीत आहे....
View Article‘मनसे’तर्फे कन्नडमध्ये महावितरणवर निदर्शने
महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेने महावितरण कार्यालयावर बुधवारी थकबाकी वसुलीसाठी तोडलेला वीजपुरवठा जोडावा व वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी निदर्शने केली.
View Articleउस्मानाबादमध्ये खड्डे कायमच
गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची उस्मानाबाद नगरपालिकेची घोषणा पोकळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. गणपतीबाप्पाचे आगमन झाले, तरी शहरात खड्डे कायम आहेत.
View Article‘ट्रांझिट फी’साठी ‘सहकार’ला विरोध
‘ट्रांझिट फी’ महापालिकेनेच वसूल केली पाहिजे. त्यामुळे या माध्यमातून नेमके किती उत्पन्न मिळू शकते, हे लक्षात येईल, असे मत व्यक्त करत पालिका पदाधिकाऱ्यांनी ‘सहकार एजन्सी’ला ‘ट्रांझिट फी’ वसुलीचे कंत्राट...
View Articleजनता गाडी बंद, प्रवासी वा-यावर
गेल्या दोन वर्षांपासून सिल्लोड ते औरंगाबाद रस्त्यावरील ‘हात दाखवा गाडी थांबवा’ ही जनता बस बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावरील गावकऱ्यांना जीव मुठीत धरून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास करावा...
View Article