लातूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) तिढ्यामुळे त्यांचे पगारही थकले आहेत. गौरी-गणपतीच्या सणासाठी पगार करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बुधवारी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले.
↧