औरंगाबादेत गेल्या आठ महिन्यात काही पॉझिटिव्ह पेशंटची नोंदविली गेली, पण त्यातही बरे होऊन जाणाऱ्या पेशंटची संख्या वाढत आहे. एकूणच तत्काळ उपचार आणि योग्य ते लक्ष दिल्याने घाटीत एका रुग्णांची प्रकृती सुधारत आहे.
↧