जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. समाधानकारक पावसामुळे खरीप पिके तरारली आहेत. खरीप हंगामामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दुप्पट उत्पादन होणार असून, रब्बी हंगामातही अधिक उत्पादन निघणार असल्याचा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
↧