सार्वजनिक बांधकाम खात्याचा लाचखोर कार्यकारी अभियंता गजानन शंकर खाडेच्या बँक लॉकरची तपासणी शुक्रवारी करण्यात आली. तसेच गजानन खाडे याने त्याच्या नोकरीच्या काळात सेवा बजावलेल्या ठिकाणी तपासणी करण्यासाठी लाचलुचपत विभागाची चार पथके रवाना करण्यात आली आहे.
↧